घरव्हिडिओमाझ्या घातपाताच्या शक्यतेला केसरकरांनी पुष्टी दिली - सुषमा अंधारे

माझ्या घातपाताच्या शक्यतेला केसरकरांनी पुष्टी दिली – सुषमा अंधारे

Related Story

- Advertisement -

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांना घातपाताची म्हणजेच जीवाला धोका असल्याची शक्यता वर्तवली होती. यावर राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया देताना सुषमा अंधारेंनी भाषा सुधारली पाहिजे, असं वक्तव्य केल. केसरकरांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला. तुमच्या मंत्रिमंडळातील आणि सरकारमधील मंत्री आणि आमदार गोडीत बोलतात का?, असा सवाल सुषमा अंधारेंनी केला आहे.

- Advertisement -