घरव्हिडिओशिवसेनेतील महिला आघाडी नाराजीच्या चर्चांवर सुषमा अंधारेंचं स्पष्टीकरण

शिवसेनेतील महिला आघाडी नाराजीच्या चर्चांवर सुषमा अंधारेंचं स्पष्टीकरण

Related Story

- Advertisement -

शिवसेनेच्या ठाकरे गटामध्ये नुकत्याच एंट्री केलेल्या सुषमा अंधारे यांच्यावर शिवसेनेतील महिला आघाडी नाराज असल्याचा चर्चा रंगू लागल्या होत्या, यामध्ये शिवसेनेचा सेलिब्रिटी फेस असणाऱ्या दीपाली सय्यद यांचं देखील नाव घेतलं जातंय. या सर्व घडामोडींवर दीपाली सय्यद आणि सुषमा अंधारे यांनी स्पष्टीकरण दिलंय.

- Advertisement -