घरव्हिडिओसुषमा अंधारेंची गुलाबराव पाटलांविरोधात जोरदार बॅटिंग

सुषमा अंधारेंची गुलाबराव पाटलांविरोधात जोरदार बॅटिंग

Related Story

- Advertisement -

शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे. शिवसेनेला उभारी देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी महाप्रबोधन यात्रेचं आयोजन केलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची धरणगाव येथे प्रबोधनसभा झाली. यावेळी सुषमा अंधारे यांनी शिंदे गटातील आमदार तसचे पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर जोरदार टीका केली.

sushma andhare,sushma andhare speech,sushma andhare latest speech 2022,sushma andhare on eknath shinde,sushma andhare live,sushma andhare news today,sushma andhare latest speech,sushma andhare news,sushma andhare video,sushma andhare bhashan,sushma andhare latest news,sushma andhare on narayan rane,sushma andhare on gulabrao patil,sushma andhare on,sushma andhare on bjp,sushma andhare jalgaon,sushma andhare on farmers issue,sushma andhare speech today

- Advertisement -