घरव्हिडिओराणे पितापुत्रांनी देखील फडणवीसांकडून कॉप्या घेऊन मैदानात यावं - सुषमा अंधारे

राणे पितापुत्रांनी देखील फडणवीसांकडून कॉप्या घेऊन मैदानात यावं – सुषमा अंधारे

Related Story

- Advertisement -

राजकीय वर्तुळामध्ये शिवसेनेतील ठाकरे गट आणि राणे पितापुत्रांमधील लढत फार जूनी आहे. वारंवार दोघांकडूनही एकमेकांना टार्गेट करण्यात येतं. दरम्यान पुन्हा एकदा राणे पितापुत्रांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं. याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेता सुषमा अंधारे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे

- Advertisement -