घरव्हिडिओनागरिकतेचा आधार धर्म असू शकत नाही - स्वरा भास्कर

नागरिकतेचा आधार धर्म असू शकत नाही – स्वरा भास्कर

Related Story

- Advertisement -

पाकिस्तानचे जन्मदाते मोहम्मद अली जीना यांनी नागरिकता आणि धर्माचा संबंध जोडून भारताचे तुकडे केले होते. आज पुन्हा भारतात त्याच जीनांचे पुनरागमन झाले असल्याची टीका अभिनेत्री स्वरा भास्कर हीने केली आहे. ऑगस्ट क्रांती मैदानात नागरिकत्व कायद्याविरोधात झालेल्या आंदोलनात ती सहभागी झाली होती.

- Advertisement -