घरव्हिडिओइंजेक्शनचा साठा आल्यास समान वाटप करा - सय्यद इम्तियाज जलील

इंजेक्शनचा साठा आल्यास समान वाटप करा – सय्यद इम्तियाज जलील

Related Story

- Advertisement -

औरंगाबाद, मंत्री आपल्याला जिल्ह्यासाठी रेमडेसिवीर इंजेक्शन घेवून जात आहे. या इंजेक्शनचे काळाबाजार केला जात आहे . सरकारमधील मंत्री बेजबाबदार वागत आहे. राजेश टोपे जिल्ह्याचे नाही तर राज्याचे आरोग्य मंत्री आहे. इंजेक्शनचा साठा आल्यास गरजेनुसार व समान वाटप झाले पाहिजे. अतिरिक्त साठा असेल तर दुसऱ्या जिल्ह्यात पाठवा. नातेवाईकांची लूट करुन इंजेक्शन काळ्या बाजारात विकले जात आहे. इंजेक्शनच्या वाटपात नियोजन दिसून येत नाही असा आरोप एमआयएमचे खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी केला आहे.

- Advertisement -