घरव्हिडिओमितालीच्या बायोपिकमध्ये तापसी पन्नू

मितालीच्या बायोपिकमध्ये तापसी पन्नू

Related Story

- Advertisement -

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज हिच्या आयुष्यावर चित्रपट येणार आहे. मितालीच्या भूमिकेसाठी अभिनेत्री तापसी पन्नूची निवड करण्यात आली असल्याचं म्हटलं जात आहे.

- Advertisement -