Sunday, March 26, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ लॅक्मे फॅशन वीक-2023 साठी तापसी पन्नू एका वेगळ्या अंदाजात

लॅक्मे फॅशन वीक-2023 साठी तापसी पन्नू एका वेगळ्या अंदाजात

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू हिने लॅक्मे फॅशन वीक 2023 मध्ये ग्लॉसी रेड गाऊनमध्ये रॅम्प वॉक केला आहे. तसेच तिने एम्ब्रॉयडरी केलेला गाऊन परिधान केला होता. त्यात तिचा सोनेरी नेकलेस तसेच ग्लॅमसाठी लाईट मेकअप अतिशय सुंदर दिसत होता. तिचे कुरळे केस तिने मोकळे सोडले होते, असा एकूणच घायाळ करणारा लूक ‘लॅक्मे फॅशन वीक-2023’ साठी तापसीने निवडला होता.

- Advertisement -