Saturday, December 4, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ अँकरिंग करताना हिजाब घालणे तालिबानने केले बंधनकारक

अँकरिंग करताना हिजाब घालणे तालिबानने केले बंधनकारक

Related Story

- Advertisement -

अफगाणिस्तानमध्ये सत्ता आल्यापासून तालिबान नवनवीन फतवे काढताना दिसत आहे. तसेच महिलासंबंधित अनेक गोष्टींवर बंदी घालत आहे. नुकताच तालिबानने नवा फतवा जारी केला. यामध्ये महिलासंबंधित अनेक आदेश देण्यात आले आहेत.

- Advertisement -