घरव्हिडिओशिळफाट रोडवर जाहिरात फलक पडला वाहतूक विस्कळीत

शिळफाट रोडवर जाहिरात फलक पडला वाहतूक विस्कळीत

Related Story

- Advertisement -

कल्याण डोंबिवलीला तोक्ते चक्रीवादळ’चा फटका बसला आहे. वादळी वारे आणि पर्जन्य वृष्टी मुळे  डोंबिवली कडून कल्याणफाटा कडे जाणाऱ्या रस्त्यावर  देसाई खाडी पुला जवळील लोखंडी जाहिरात फलक एका टेम्पोवर पडल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. होर्डिंग पडल्याने जखमी वाहण चालकांना गाडीच्या बाहेर काढून जीवदानी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले आहे. या ठिकाणी जेसीबी च्या साह्याने  लोखंडी जाहिरात फलक आणि अपघातग्रस्त वाहन रस्त्याचे बाजूला घेऊन तात्काळ वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे.

- Advertisement -