Sunday, August 14, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा शूटिंगच्या सेटवर स्पॉट

तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा शूटिंगच्या सेटवर स्पॉट

Related Story

- Advertisement -

अभिनेत्री तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा अॅमेझॉन मिनी टीव्हीचे शूटिंग पूर्ण करून परतत असताना सेटवर स्पॉट झाले. यावेळी करणने व्हाइट टी शर्ट त्यावर ग्रीन कलरचा कोट आणि ग्रीन कलरची पॅन्ट परिधान केली आहे, तर तेजस्वीने पिंक कलरचा सुंदर वनपिस परिधान केला आहे

- Advertisement -