Friday, July 1, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ पर्यावरणाचा ऱ्हास पाहता पृथ्वीव्यतिरिक्त शास्त्रज्ञ शोधताय दुसऱ्या ग्रहाचा पर्याय

पर्यावरणाचा ऱ्हास पाहता पृथ्वीव्यतिरिक्त शास्त्रज्ञ शोधताय दुसऱ्या ग्रहाचा पर्याय

Related Story

- Advertisement -

वातावरणातील वाढत्या प्रदुषणामुळे मानवी जीवनासह संपूर्ण पृथ्वीलाही याचे दुष्परिणाम भोगावे लगात आहे. परिणामी वातावरणातील बदलामुळे मानवाच्या आरोग्यावर याचा मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. दरम्यान सौरमंडलमध्ये असणाऱ्या ग्रहांपैकी पृथ्वीवरच सजीवसृष्टी वास्तव्यास आहे. दरम्यान पृथ्वीवरील हावामानातील बदल पाहता लवकरच पृथ्वी मानवासाठी राहण्यास सक्षम होणार नाही. असे मत शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे. यामुळेच पृथ्वीव्यतिरिक्त संशोधक दुसऱ्या ग्रहाचा पर्याय मानवी वस्ती राहण्यासाठी शोधत आहेत.

- Advertisement -