घरव्हिडिओठाकरे- पवार भेटीवर नरेश म्हस्केंची टीका

ठाकरे- पवार भेटीवर नरेश म्हस्केंची टीका

Related Story

- Advertisement -

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली यावर शिवसेनेचे ठाण्याचे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी विखारी शब्दात टीका केली.

- Advertisement -