घरव्हिडिओ'द कश्मिर फाईल्स' सिनेमापूर्वी अनेक चित्रपटांमुळे तापले होते राजकारण

‘द कश्मिर फाईल्स’ सिनेमापूर्वी अनेक चित्रपटांमुळे तापले होते राजकारण

Related Story

- Advertisement -

‘द कश्मिर फाईल्स’ हा सिनेमा 11 मार्च रोजी चित्रपटगृहात दाखल झाला आणि राजकारण रंगू लागले. सिनेमाविषयी दोन गट निर्माण झाले. काहींना हा सिनेमा पटला तर काहींनी यावर टीका देखील केली. मात्र यापूर्वी अनेक सिनेमा रिलीज झालेत ज्यामुळे राजकारण तापलं होतं. जाणून घेऊयात या सिनेमाबद्दल

- Advertisement -