घरव्हिडिओ'या' इमोजीचा होतो सर्वात अधिक वापर

‘या’ इमोजीचा होतो सर्वात अधिक वापर

Related Story

- Advertisement -

दरवर्षी १७ जुलै रोजी ‘वर्ल्ड इमोजी डे’ (World Emoji Day) अर्थात जागतिक इमोजी दिन साजरा करण्यात येतो. या ‘इमोजी डे’ ची सुरुवात २०१४ पासून ऑस्ट्रेलियातील जेरेमी बर्ज यांनी केली. या सर्व इमोजी मधील सर्वात जास्त कोणता इमोजी वापरला जातो? तुम्हीही तोच इमोजी वापरता का? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा.

- Advertisement -