घरव्हिडिओमुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तीन ट्रकचा भीषण अपघात

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तीन ट्रकचा भीषण अपघात

Related Story

- Advertisement -

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दोन कंटेनर आणि एका ट्रक चा भीषण अपघात झाला आहे. मुंबईहून गुजरात कडे जाणाऱ्या वाहनांच्या एक ते दोन किलोमीटरवर वाहतूक ठप्प झाली आहे. अग्निशमन दलाची एक गाडी त्वरित घटनास्थळी दाखल झाली. आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न अग्निशमन दलाचे जवान करित आहेत. अपघातात एक ट्रक चालक गंभीररित्या जखमी झाला आहे.

- Advertisement -