घरव्हिडिओमामासह २ भाच्यांचा मृत्यू

मामासह २ भाच्यांचा मृत्यू

Related Story

- Advertisement -

जामोद तालुक्यातील धानोरा महासिद्ध येथील लघु प्रकल्पात मामा आणि दोन भाच्यांचा धरणात बुडून मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

- Advertisement -