घरव्हिडिओ'ती अँड ती' मागची गोष्ट

‘ती अँड ती’ मागची गोष्ट

Related Story

- Advertisement -

लवकरच ‘ती अँड ती’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात प्रार्थना बेहरे, पुष्कर जोग आणि सोनाली कुलकर्णी मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाच शूटिंग लंडनमध्ये झालं आहे. या शुटींग दरम्यान घडलेल्या गमतीजमती ऐकूयात.

- Advertisement -