Friday, May 20, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मुंबईकरांनो उद्या ,परवा छत्री घेऊनच बाहेर पडा.

मुंबईकरांनो उद्या ,परवा छत्री घेऊनच बाहेर पडा.

Related Story

- Advertisement -

मुंबई हवामानशास्त्राने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईसह राज्यात चांगला पाऊस अनुभवता येणार आहे. मुंबईत उद्या , परवा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांनो उद्या ,परवा छत्री घेऊनच बाहेर पडा.

- Advertisement -