घरव्हिडिओआता राज्यासह पक्षीय पातळीवर अनेक समीकरणं बदलणार

आता राज्यासह पक्षीय पातळीवर अनेक समीकरणं बदलणार

Related Story

- Advertisement -

नितीन गडकरींकडील MSME हे मंत्रालय राणेंना देण्यात आलं आहे. या मंत्रालयाला कोविड नंतर अनन्यसाधारण महत्व आलंय. या सक्षमपणे राणेंना स्वतःच्या स्टाईलने काम करता आलं तर कोकणाचा आणि राज्यासह देशाच्या उद्योग क्षेत्राचा चेहरामोहरा बदलला जाऊ शकतो.

- Advertisement -