घरव्हिडिओदारुची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक

दारुची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक

Related Story

- Advertisement -

एकीकडे कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत वाढ होत असताना दुसरीकडे मात्र, कोरोना काळात चक्क रुग्णवाहिकेतून चक्क देशी दारुची वाहतूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार संगमनेर शहरात घडला आहे. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -