घरव्हिडिओआपलं महानगरने नव्या ठाण्याची स्पंदने ओळखावीत

आपलं महानगरने नव्या ठाण्याची स्पंदने ओळखावीत

Related Story

- Advertisement -

राज्याचे नगर विकास मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आपलं महानगरच्या ठाणे आवृत्ती प्रकाशन सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती दर्शवली. ठाणे आता बदलतंय, वाढतंय… या बदलत्या ठाण्याचा अचूक वेध आपलं महानगर घेईल. चांगल्या कामाला चांगलं आणि गरज असेल तिथे रोखठोक भूमिका घेऊन आपलं महानगरने काम करावं, अशा शुभेच्छा एकनाथ शिंदे यांनी दिल्या.

- Advertisement -