घरव्हिडिओउच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती

Related Story

- Advertisement -

रत्नागिरीच्या प्रशासकीय वैभवामध्ये भर टाकणारी जवळपास तीस कोटी रुपये खर्च करून प्रशासकीय भवनांची इमारत उभी राहणार आहे..विकासाची कामे जलद होण्यासाठी या प्रशासकीय भवनाची गरज होती. ती पूर्ण होणार आहे. तसेच सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जिल्ह्यातील सगळी कार्यालये ही एकाच ठिकाणी येतील.म्हणून आपण याला प्रशासकीय भवन असे नाव दिले आहे. अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिलीये.

- Advertisement -