Wednesday, August 17, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मी आजही शिवसेनेतच असून शिवसेना सोडली नाही - उदय सामंत

मी आजही शिवसेनेतच असून शिवसेना सोडली नाही – उदय सामंत

Related Story

- Advertisement -

शिवसेना आमदार आणि माजी मंत्री उदय सामंत यांनी आपण शिवसेनेतच असल्याचे सांगितले आहे. तसेच शिवसेनेतून बाहेर आलो असे कधीही सांगितले नाही. ऑफिसमध्ये लावण्यात आलेलेले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे, उद्धव ठाकरेंचे आणि आदित्य ठाकरेंचे फोटो काढले नाही. तसेच ज्यांनी टीका केली त्या विनायक राऊतांचासुद्धा फोटो काढला नाही, असे उदय सामंत म्हणाले. बाळासाहेबांचा एक सच्चा शिवसैनिक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला आहे. आगामी काळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा गैरसमज दूर होईल असेही उदय सामंत म्हणाले.

- Advertisement -