उपमुख्यमंत्री फडणवीसांनी शिवतीर्थावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट, पाहा भेटीचे फोटो

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापनेनंतर प्रथमच देवेंद्र फडणवीस यांनी शिवतीर्थ या निवासस्थानी राज ठाकरेंची भेट घेतली. शिवसेना-भाजपा युतीचे सरकर स्थापनेनंतर राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे पत्राद्वारे कौतुक केले होते. याच पत्राला उत्तर देण्यासाठी देवेद्र फडणवीस यांनी आज राज ठाकरेंची भेट घेतली.