घरव्हिडिओपुर्वनियोजित भेटीगाठी संपल्यावर आम्ही भेटणार

पुर्वनियोजित भेटीगाठी संपल्यावर आम्ही भेटणार

Related Story

- Advertisement -

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा समाजातील गरीब मराठ्यांना न्याय देण्यासाठी संभाजीराजेंनी आता राज्यात मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. १६ जूनपासून मोर्चा काढण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. त्यापुर्वी संभाजीराजे छत्रपती साताऱ्यात उदयनराजे भोसले यांची भेट घेणार आहेत. या भेटीबाबत राज्यात चर्चा सुरु आहे. परंतु, काही पुर्वनियोजित भेटीगाठी असल्यामुळे दोन्ही राजेंमधील भेट लांबणीवर गेली आहे. परंतु, येत्या ३ ते ४ दिवसांत संभाजीराजे आणि उदयनराजे यांची भेट होणार आहे, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.

- Advertisement -