घरव्हिडिओमोदींची स्पप्न पूर्ण करायला भाजपा पुरेसा नाही का? - उद्धव ठाकरे

मोदींची स्पप्न पूर्ण करायला भाजपा पुरेसा नाही का? – उद्धव ठाकरे

Related Story

- Advertisement -

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे सध्या कुटुंब संवाद दौरा करत आहेत. आज अहमदनगरच्या श्रीरामपूरमधील भगतसिंग चौकात उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नामोल्लेख टाळत देशात हुकूमशाहीचा व्हायरस पसरला असल्याचं वक्तव्य केलं. नक्की काय म्हणाले उद्धव ठाकरे पहा…

- Advertisement -