घर व्हिडिओ दसरा मेळाव्यावरून उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना सुनावलं

दसरा मेळाव्यावरून उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना सुनावलं

Related Story

- Advertisement -

पोहरादेवी गडाचे महंत सुनील महाराज यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधले. या निमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद पार पडली, यावेळी त्यांनी दसरा मेळाव्यावरून शिंदे गटाला सुनावलं, यासह सुनील महाराज पक्षात आल्याने त्यांचं स्वागतही केलं.

- Advertisement -