घरव्हिडिओदेशात काँग्रेसविना तिसरी आघाडी?

देशात काँग्रेसविना तिसरी आघाडी?

Related Story

- Advertisement -

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे थोड्याच वेळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. सध्या ‘केसीआर’ तिसऱ्या आघाडीची स्थापना करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांची ही भेट महत्त्वाची मानली जातेय. केंद्रातल्या भाजप सरकारविरोधात वेगवेगळ्या राजकीय पक्षांची मोट बांधण्याचे संकेत नुकतेच ‘केसीआर’ यांनी दिले होते. यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेण्याचा मनोदयही व्यक्त केला होता. या साऱ्या पार्श्वभूमीवर ‘केसीआर’ आज उद्धव यांची भेट घेतायत.

- Advertisement -