घरव्हिडिओउद्धव ठाकरेंचे देवेंद्र फडणवीसांना खुमासदार टोमणे!

उद्धव ठाकरेंचे देवेंद्र फडणवीसांना खुमासदार टोमणे!

Related Story

- Advertisement -

‘सोप्या भाषेत अर्थसंकल्प’, या देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते प्रकाशन झालं. यावेळी केलेल्या भाषणामध्ये उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना मारलेले टोमणे उपस्थितांची चांगलीच दाद मिळवून गेले. खुद्द देवेंद्र फडणवीसांनी देखील या टोल्यांना दाद दिली!

- Advertisement -