घरव्हिडिओइंदिरा गांधींची आणीबाणी घोषित, ही तर अघोषित आणीबाणी- उद्धव ठाकरे

इंदिरा गांधींची आणीबाणी घोषित, ही तर अघोषित आणीबाणी- उद्धव ठाकरे

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत जोरदार भाषण केलं, यावेळी त्यांनी भाजपाला आव्हान देत हिंमत असेल तर मला तुरुंगात टाकून दाखवा, असं म्हटलं आहे. तसेच सध्या सुरू असलेल्या राजकीय सुंदोपसुंदीवर अघोषित आणीबाणी असल्याचं म्हटलंय.

- Advertisement -