घरव्हिडिओउद्धव ठाकरेंचे देवेंद्र फडणवीसांना खुलं आव्हान

उद्धव ठाकरेंचे देवेंद्र फडणवीसांना खुलं आव्हान

Related Story

- Advertisement -

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट आव्हान दिलं आहे. तुमच्या सरकारमधील कर्जमाफी आणि आमच्या सरकारमधील कर्जमाफी यावर मी चर्चेला तयार आहे. तुम्ही माहिती जाहीर करून दाखवा, असे आव्हान थेट उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना दिले आहे. तसेच तुम्ही त्या ठिकाणी आहात आणि मी या ठिकाणी आहे. आता वीज बिल माफ करून दाखवा, असे आव्हान उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना दिलं आहे.

- Advertisement -