घरव्हिडिओराऊतांवरील कारवाईवरुन उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका

राऊतांवरील कारवाईवरुन उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका

Related Story

- Advertisement -

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या भांडूप येथील घरी ईडीने छापेमारी केली आहे. या छापेमारीविरोधात शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीसुद्धा राऊतांवरील कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे. राऊत यांच्याविरोधात कारवाई सुरू आहे. त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. परंतु हे सर्व कारस्थान लाज, लज्जा, शरम सोडून सुरू असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ठाण्यातील शिवसैनिकांना मातोश्रीतून संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -