- Advertisement -
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसऱ्या मेळाव्यात अयोध्याला जाऊन भव्य सभा घेणार अशी राणा भीमदेवी थाटात घोषणा केली. मात्र २५ नोव्हेंबरला प्रास्ताविक जाहीर सभा होणार का? यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. जाहीर सभा घेण्यासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या अजून मिळालेल्या नसताना मिशन अयोध्या यशस्वी करण्यासाठी मात्र शिवसेनेच्या नेत्यांमध्ये चढाओढ लागल्याची पाहायला मिळत आहे
- Advertisement -