घरव्हिडिओ'योगी कसला हा तर भोगी'

‘योगी कसला हा तर भोगी’

Related Story

- Advertisement -

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानशिलात लगावण्याचं आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर याचे पडसाद राज्यभर उमटल्याचे पाहायला मिळाले. त्याच दरम्यान, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे थोपाडं फोडावं लागेल असे म्हणत आहेत.

- Advertisement -