घरव्हिडिओउद्धव ठाकरेंनी ठाण्यातील शिवसैनिकांसमोर भाजपला सुनावले खडेबोल

उद्धव ठाकरेंनी ठाण्यातील शिवसैनिकांसमोर भाजपला सुनावले खडेबोल

Related Story

- Advertisement -

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीदौऱ्यावरून तसेच शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरील कारवाईवरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरील कारवाई लाज, लज्जा शरम सोडून सुरू असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. शिवसेना खासदार राजन विचारे यांनी ठाण्यातील शिवसैनिकांसह मातोश्री येथे शक्तीप्रदर्शन केलं. यावेळी उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपला खडेबोल सुनावले आहेत. यावेळी केदार दिघे यांच्यासह ठाण्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -