Saturday, April 1, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठाकरेंचे आमदार होणार आक्रमक

अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठाकरेंचे आमदार होणार आक्रमक

Related Story

- Advertisement -

येत्या 27 फेब्रुवारीपासून अर्थात सोमवारपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. एकीकडे सत्तासंघर्ष सुरू आहे तर, दुसरीकडे पुण्यातील कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीची रणधुमाळी आहे. यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. याचेच पडसाद अधिवेशनामध्ये उमटण्याची शक्यता आहे. त्यातच आता उद्धव ठाकरेंनी देखील अधिवेशनात सरकारवर तुटून पडा, असे आदेशच आमदारांना दिल्याने अर्थसंकल्पीय अधिवशन वादळी ठरण्याची चिन्हे आहेत.

- Advertisement -