घर व्हिडिओ खेडच्या सभेत रामदास कदमांचे ठाकरेंवर प्रहार

खेडच्या सभेत रामदास कदमांचे ठाकरेंवर प्रहार

Related Story

- Advertisement -

रामदास कदम विरुद्ध उद्धव ठाकरे हा संघर्ष राजकीय वर्तुळात सध्या सुरू आहे. खेडमध्ये पार पडलेल्या सभेत शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी ठाकरेंवर टीका करत आपल्या भावना व्यक्त केल्या. कशा प्रकारे उद्धव ठाकरेंनी माझ्याविरोधात कट रचला, याची माहितीही रामदास कदम यांनी दिली आहे.

- Advertisement -