घरव्हिडिओखासदारांच्या बैठकीनंतर शिवसेनेचा राष्ट्रपदी पदासाठी एनडी उमेदवाराल पाठिंबा

खासदारांच्या बैठकीनंतर शिवसेनेचा राष्ट्रपदी पदासाठी एनडी उमेदवाराल पाठिंबा

Related Story

- Advertisement -

शिवसेनेने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकारांशी बोलताना याची माहिती दिली. याबाबतची भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मांडतील, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -