Sunday, August 7, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ उद्धव ठाकरेंनी स्पष्ट शब्दांत विरोधकांना सुनावलं

उद्धव ठाकरेंनी स्पष्ट शब्दांत विरोधकांना सुनावलं

Related Story

- Advertisement -

शिवसेनेपासून धनुष्यबाण वेगळं होणार असून नव्या चिन्हासाठी तयार राहा असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले असल्याच्या चर्चा सुरु होत्या. यावर आता उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेपासून कोणीही धनुष्यबाण वेगळं करु शकत नाही असे स्पष्ट सांगितले आहे. कायदेशीर लढाई शिवसेना लढणार असून चिन्ह कुठेही जाणार नाही असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -