घरव्हिडिओयुक्रेनच्या महिलांचा युद्धात समावेश ,खासदार,मॉडेलनेही धरली हातात बंदुक

युक्रेनच्या महिलांचा युद्धात समावेश ,खासदार,मॉडेलनेही धरली हातात बंदुक

Related Story

- Advertisement -

युक्रेन आणि रशिया यांच्यातील तणावाचे रुपांतर आता युद्धात झाले आहे. रशियाविरोधी कारवाई करण्यासाठी युक्रेनमधल्या अनेक महिलांनी शस्त्र हातात घेतले आहे. यामध्ये युक्रेनची सर्वात सुंदर महिला अशी ओळख असणारी अनास्तासिया केन हीचा देखील समावेश आहे. सध्या अनास्तासियाने तिच्या सोशल मीडिया अकांऊटवर महत्वपूर्ण संदेश लष्करी सेनेला दिला आहे.

- Advertisement -