घरव्हिडिओउर्फीचा हा डीनर लूक आहे खूपच वेगळा

उर्फीचा हा डीनर लूक आहे खूपच वेगळा

Related Story

- Advertisement -

उर्फी जावेद ही नेहमीच एका वेगळ्या लूक मध्ये आणि वेगळ्याच ड्रेस मध्ये दिसत असते. नुकतीच उर्फी वांद्र्यातील एका हॉटेल मध्ये डीनरला जाताना स्पॉट झाली. त्यावेळी तिने स्वतःचा ड्रेस स्वतःच डिझाईन केला होता. हा ड्रेस तिच्या आधीच्या ड्रेस पेक्षा खूपच वेगळा होता. मी जे ड्रेस घालते ते मीच डिझाईन करते, असे ड्रेस तुम्हाला बाहेर कुठे दिसणार नाहीत असंही उर्फी म्हणाली. या लूक मध्ये अनेकांनी उर्फीचे फोटो काढले.

Urfi Javed is always seen in a different look and in a different dress. Recently, Urfi was spotted going to a dinner in a hotel in Bandra. At that time, she had designed her own dress. This dress was very different from her previous dress. Urfi also said that I design the dress that I wear, you will not see such a dress anywhere else. Many people took pictures of Urfi in this look.

- Advertisement -