घरव्हिडिओलॉकडाऊनमध्ये बॉलिवूडच्या अभिनेत्रींचा डान्सचा जलवा

लॉकडाऊनमध्ये बॉलिवूडच्या अभिनेत्रींचा डान्सचा जलवा

Related Story

- Advertisement -
लॉकडाऊनमुळे सध्या बॉलिवूडचे सर्वच कलाकार घरात अडकलेले आहेत. मात्र घरात राहून देखील लाईम लाईटमध्ये राहण्यासाठी सेलिब्रिटी सोशल मीडियावर त्यांच्या पोस्ट टाकत असतात. सनी लिओनी, उर्वशी रौतेला आणि माधुरी दिक्षित यांनी आपल्या डान्स स्टेपचा व्हिडिओ इन्स्टावर अपलोड केलेला आहे. सध्या या तीनही व्हिडिओंना चाहते पसंती देत आहेत.
- Advertisement -