घरव्हिडिओठाण्यात ३० वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सुरु

ठाण्यात ३० वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सुरु

Related Story

- Advertisement -

ठाणे महापालिकेच्यावतीने ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांचे ‘वॉक इन’ आणि ऑनलाईन नोंदणी पद्धतीने आज पासून लसीकरण सुरु करण्यात आले आहे. यामध्ये ठाणे ग्लोबल हॉस्पिटल लसीकरण केंद्र, पार्किंग प्लाझा आणि विवियाना मॉल येथे ऑनलाईन नोंदणी केलेल्या नागरिकांना दुपारी २ ते ४ या वेळेत लस देण्यात येत आहे. तर आपला दवाखाना आनंदनगर, आपला दवाखाना राबोडी, दिवा लसीकरण केंद्र, कौसा आरोग्य केंद्र आणि रोझा गार्डनिया आरोग्य केंद्र येथे सकाळी ११ ते ४ या वेळेत ‘वॉक इन’ पद्धतीने लस देण्यात येत आहे. १८ वर्षावरील नागरिकांचे देखील लसीकरण लवकरात लवकर सुरु करावे अशी इच्छा यावेळी  ठाणेकरांनी व्यक्त केली.

- Advertisement -