घरव्हिडिओनागरिकांनी घरातून बाहेर पडू नये म्हणून वडापावचं वाटप

नागरिकांनी घरातून बाहेर पडू नये म्हणून वडापावचं वाटप

Related Story

- Advertisement -

‘कोणीही घरातून बाहेर पडू नये’ या मुख्यमंत्र्यांच्या सुचनांच पालन नागरिकांनी करावं यासाठी प्रभादेवी परिसरात घरोघरी जाऊन एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमा अंतर्गत वडापाव आणि मास्कचं वाटप करण्यात आलं.

- Advertisement -