घरव्हिडिओकुडाळमध्ये आमदार वैभव नाईक भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा

कुडाळमध्ये आमदार वैभव नाईक भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा

Related Story

- Advertisement -

कुडाळ मतदार संघाचे आमदार वैभव नाईक भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला गेले असता यावेळी भाजपा कार्यकर्ते आणि वैभव नाईकांच्या समर्थकांमध्ये राडा झाला यासह आमदार वैभव नाईक यांना धक्काबुक्की देखील करण्यात आली. पाहा नेमकं काय घडलं

- Advertisement -