घरव्हिडिओसुषमा अंधारेंचे पती वैजनाथ वाघमारेंचा शिंदे गटात जाहीर प्रवेश

सुषमा अंधारेंचे पती वैजनाथ वाघमारेंचा शिंदे गटात जाहीर प्रवेश

Related Story

- Advertisement -

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांनी शिंदे गट म्हणजेच बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिंदे गटात प्रवेश झाला आहे. ठाण्यात पक्षप्रवेश झाला असून मोठ्या प्रमाणात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी यावेळी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

- Advertisement -