घरव्हिडिओभारतात दोन ट्रेन एकाच दिवशी कुठेही लोकार्पण केल्या नाहीत - लालवानी

भारतात दोन ट्रेन एकाच दिवशी कुठेही लोकार्पण केल्या नाहीत – लालवानी

Related Story

- Advertisement -

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुरेश लालवानी यांनी वंदे भारत एक्स्प्रेसच्या लोकार्पणाबाबत प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी या ट्रेनबाबत ४ खास गोष्टी सांगितल्या. तसेच देशात एकाच दिवशी दोन ट्रेनचे लोकार्पण केले, असं कुठेही घडलं नाही. परंतु महाराष्ट्रात घडत आहे. महाराष्ट्राला एकूण ५ ट्रेन देण्यात आल्या असल्याचे सुरेश लालवानी यांनी सांगितले.

- Advertisement -