घरव्हिडिओप्रत्येक राष्ट्रासाठी झेंडा त्यांची अस्मिता, सन्मानाचं, स्वाभिमानाचं प्रतीक असतं

प्रत्येक राष्ट्रासाठी झेंडा त्यांची अस्मिता, सन्मानाचं, स्वाभिमानाचं प्रतीक असतं

Related Story

- Advertisement -

काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्र राज्य आणि संपूर्ण देशभरातच ९ ते १५ ऑगस्ट या कालावधीत आझादी गौरव झेंडा महोत्सव साजरा केला आहे, अशी माहिती काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी दिली. भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत, त्या निमित्ताने काँग्रेसतर्फे आझादी गौरव झेंडा महोत्सवाचं आयोजन केले आहे. त्याचबरोबर ९ तारखेला उरण येथे होणाऱ्या कार्यक्रमात मी स्वतः उपस्थित असेन, असंही काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड म्हणाल्या. या महोत्सवात सर्वांनी उपस्थित राहण्याचं आवाहन वर्षा गायकवाड यांनी केलं.

Congress leader Varsha Gaikwad informed that on behalf of the Congress, the Azadi Gaurav Zenda Mahotsav has been celebrated from August 9 to 15 in the state of Maharashtra and the entire country. Congress has organized Azadi Gaurav Zenda Mahotsav on the occasion of completion of 75 years of India’s independence.At the same time, Congress leader Varsha Gaikwad also said that I myself will be present in the program to be held at Uran on the 9th. Varsha Gaikwad appealed to everyone to attend this festival.

- Advertisement -