घर व्हिडिओ वसंत मोरेंच्या सवालाने पुणे लोकसभेची रंगत वाढली

वसंत मोरेंच्या सवालाने पुणे लोकसभेची रंगत वाढली

Related Story

- Advertisement -
वसंत मोरे पुणे लोकसभेसाठी जनतेचा कौल मागत आहेत. मात्र राज ठाकरे यांची आजपर्यंतची भूमिका राहीली आहे, की विद्यामान लोकप्रतिनिधींच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला बिनविरोध निवडून दिले पाहिजे..  तेव्हा आपल्या कट्टर मनसैनिकासाठी मनसे भूमिका बदलणार का?
- Advertisement -